"कॅन यु क्लीन द कोरीअँडर?" नाही, तर "विल यु क्लीन द कोरीअँडर?" असे हवे. "कॅन" ने शक्यतेची पृच्छा होते, जसे, "कॅन यु लिफ्ट फिफ्टी किलोग्रॅम्स् वुइथ वन हॅंड?" म्हणजे "तू एका हाताने पन्नास किलोचे वजन उचलू शकतोस का?" असा अर्थ होतो, "उचलशील का" किंवा "उचल" असा नाही. "कॅन यु क्लीन द कोरीअँडर?"ह्या प्रश्नाचे उत्तर एखादा इरसाल "आय कॅन, बट आय वोंट" असे देऊन मोकळा होऊ शकतो !