"शब्द जोडूनी बांधू इमले
शब्दाविना धन न रुचले
शब्दासरसे भय ते सरले
शब्दानेच भवसागर तरले
शब्दाचीच याचना करावी "              .... सुंदर !