"विडंबन वाचतो मी रोजचे प्रत्येक कवितेतुन
जसे काव्यात असते नेहमी... जे प्रकटले नाही

उण्या व्यंगातही साधे कुणाला तत्त्व विश्वाचे
विडंबनही तसे... केवळ जिभेचे चोचले नाही"             ... हे विशेष !