"कवी एक तो अजाणमती
सुवर्ण सोडूनी चुंबी माती
शब्द तयाचे माणिकमोती
कल्पनेचीच उंच भरारी
नील नभी ती विहरावी " - फारच छान!