"का आज त्यांना सांगते आहेस तक्रारी तुझ्या?

तू, मी उभे होतो कधी मिटवायला ज्यांच्यातले

आता तुला मी चालतो आहे, जसा आहे तसा
हे मी सुधरणे की तुझे खालावणे दर्जातले?"            ... आवडले, आणि मतलाही !