अरे सबंध दिवसात एकच उत्तर  पेपर फारच टफ गेलेला दिसतो.

असो. यावेळी ध्रुवपद लगेच देतो.

नायक :
ठुमकत ना चालावे - असे हे जग वैरी
तुज लागे सोळावे - असे हे जग वैरी

नायिका :
मी नसे कुणाला भीत - असो हे जग वैरी
मज तुजवर जडली प्रीत - असो हे जग वैरी

(प्रशासक, कृपया योग्य तिथे हे लिहावे.)

आता सगळ्यांनी पुन्हा जोराचा प्रयत्न करा. हार्दिक शुभेच्छा.