गाणे :
गोरी चलो ना हंस की चाल जमाना दुष्मन है!
बरोबर आहे का हे उत्तर टवाळभाऊ? यात शुभा खोटे आणि मेहमूद (की जगदीप ? ) नायक - नायिका आहेत.
बाकी आपण एकदम गुगली टाकली आहे. सकाळपासून डोके चालवून चालवून थकवा आला होता अगदी!
मीसुची