अगदी अशाच प्रकारे प्रश्नोत्तरांतून नरहर कुरुंदकरांचे मामा भालचंद्र महाराज कहाळेकर यांनी कुरूंदकरांना रससिद्धांत समजावून सांगितला होता. ती सर्व चर्चा कुरूंदकरांच्या कुठल्या तरी पुस्तकात वाचली होती. अतिशय रंजक होती.
विनायक