एकदम बरोबर आहे उत्तर तुमचे! पैकीच्या पैकी मार्क. अभिनंदन आणि आभार. तुम्ही नट नटीही बरोबर ओळखलीत (कंसातला नायक चूक कंसाबाहेरचा नायक बरोबर! )
बाकी आपण एकदम गुगली टाकली आहे. सकाळपासून डोके चालवून चालवून थकवा आला होता अगदी!
हा हा
आता उत्तर बरोबर आल्याअर आराम मिळेल. तुमच्या चिकाटीचे कौतुक वाटते. असाच लोभ असू द्या.