पण तोवर नाही.

(अर्थात, मूळ गाण्यातील अंतऱ्याच्या बोलाकडे कधीच लक्ष देऊन न ऐकल्यामुळे, हे कबूल! किंबहुना अंतऱ्याचे बोल अजूनही माहीत नाहीत.)

गोरी चलो ना हंस की चाल, ज़माना दुश्मन है
तेरी उमर हे सोलह साल, ज़माना दुश्मन है

'हंस की चाल'ऐवजी 'ठुमकत चालणे' हा भावानुवाद आवडला!