... पदोपदी पाय ठेचाळत असताना अशी मैलांची दगडे, वाट [धोरण] चुकलेली नाही आणि ध्येय जवळच आहे याची खात्री देतात.

तुम्हाला असे स्वच्छ वागल्याने राष्ट्रपती पदक मिळाले नसेल, माझ्या आई- वडिलांना देखील मिळाले नाही. पण मानव जन्माचा अंतीम पुरुषार्थ जो, मोक्ष, तो मुळीच टळणार नाही. केलेले त्याग हेच मोक्षाकडे ओढत / ढकलत असतात हे मी खात्रीने सांगू शकतो.

धन्यवाद.