(अर्थात, मूळ गाण्यातील अंतऱ्याच्या बोलाकडे कधीच लक्ष देऊन न ऐकल्यामुळे, हे कबूल! किंबहुना अंतऱ्याचे बोल अजूनही माहीत नाहीत.)

असे झाले काय? ठीक आहे आता नेटवर बघा आणि भाषांतर बरे आहे का सांगा बरे.


'...'ऐवजी 'ठुमकत चालणे' हा भावानुवाद आवडला!

धन्यवाद. तुमच्या सारख्या अभ्यासू वाचकाने कौतुक केले की बरे वाटते. (तुम्ही हिंदी अगदी परफेक्ट लिहिता बर का. )