झोप उडवलीत. चैन पडेना जीवा क्षणभर असे झाले अगदी. आता शांती.
हा हा हा. तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे हां भानसताई अभिनंदन आणि धन्यवाद. असाच लोभ राहू द्या. आता काळजी सोडा आणि वीकेंडला आराम करा म्हणजे ह्या अवघड परीक्शेच टेन्शन जाईल 
धन्यवाद. अजून येउ दे.
येणार येणार (तारखेकडे लक्ष ठेवा
)