कसले सुधरणे वा खालावणे वेळ राहिला थोडा अतां । जे आहे ते गोड मानणे दोघां न अन्य पर्याय हातां ॥