प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मंगला गोडबोलेंची लेखन-शैली परिचित आहे पण मी त्यांची फारशी पुस्तकं वाचली नाहीयेत. त्यामुळे माझे लेख वाचताना जर त्यांची आठवण झाली तर तो निव्वळ योगायोग समजावा. :) (किंबहुना, तशी आठवण होत असेल तर ती माझ्या हौशी लेखनाला मिळालेली पावती आहे असं मी समजते.)