अशीं भरपूर माणसें या जगांत आहेत. तसेंच आपण ठाम असलों तर लांचखाऊ माणसाकडून लांच न देतां पण काम करून घेतां येतें. खाजगी कंपनीतला एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मी अशीं अनेक सरकारी कामें नेहमींच करून घेत आलों आहे.

तरी मला असें वाटतें कीं एखादा माणूस जेव्हां आपणहून रु. १०,०००.०० देतो तेव्हां त्याच्या प्रॉपोझलमध्यें गडबड असणार आणि ती तुम्हांला कळली नसेल.

सुधीर कांदळकर.