हा प्रकार निश्चितपणे बुद्धीशी निगडित आहे. माणसाच्या बोलण्यावरुनच त्याच्या बुध्यांकाचा अंदाज येतो. म्हणूनच नेमक्या कमीत् कमी शब्दात सुस्पष्ट विचार मांडू शकणारे फार कमी भेटतात. दुर्दैवाने आपल्या देशात, नोकरीवर ठेवताना, 'निव्वळ गुणवत्ता' हा निकष लावता येत नाही. जन्माने "सुदैवी" असे काही, बँकांमध्ये, संगणक वापरता येत नसताना सुद्धा अधिकारी होऊन बसतात.