निखिल गाडगीळांशी सहमत. तुमचे इतर लेखन वाचले आहे. त्याच्या तुलनेत काही भाग नाही आवडला. विषय चांगला निवडला आहे, पण मोबाईल, रिमोट याची चिपळ्यांशी तुलना ओढून ताणून केल्यासारखी वाटली.
जाताजाताः
मोबाईल कंपन्यांनी आम्हा पुरुष गिऱ्हाईकांसाठी त्यांत इलेक्ट्रीक शेव्हर ही बसवून द्यावा.