ग्रंथ हेच गुरू असे सांगितले आहे . वेदशास्त्रोपनिषदांच्या अभ्यासाकरिता मात्र प्रबळ इच्छाशक्तिसोबतच विवेचनात्मक मार्गदर्शनाचीही नितांत आवश्यकता असते हा माझा अनुभव आहे.
करिता अभ्यासूंचे संघटन व्हावे.