सावज गवसावे
गवसता साधावे
विडंबून वेडावावे
वेडावून विडंबावे
पिसाळून चावावे
चावून पिसाळावे
श्वानधर्मी आचरावे
कवी विच्छेदनाचे
विडे उचलावे॥