पण मोबाईल, रिमोट याची चिपळ्यांशी तुलना ओढून ताणून केल्यासारखी वाटली.

उपमा अगदीच चपखल नसली वाटत, तरी, साधर्म्य वाटते.

अधुनीक चिपळ्या म्हणा हवे तर.

धन्यवाद.