वृत्तालंकारांसह शब्द / आशय रचना / घनता, म्हणजे कविता . असा माझा 'समज' आहे.

बाकी, अग्रलेखांना एकत्र करून 'नवकविता' करणारे ते कोण?

काव्य फारच छान केले आहे.

धन्यवाद.