पुरवणीः ३. आपली लग्नसंस्था यामुळे धोक्यात येईल काय?
आपल्या [ गृहितकः विरुद्धलिंगी आकर्षण असणारी] लग्नसंस्थेस असणारे संभावित धोके व अंतर्भूत [इनहरंट] शक्यता.
१. अस्तित्व नष्ट होणे.------ त्यादिशेने वाटचाल सुरू होईल.
२. एकपत्नी [ मोनोगॅमी ] चा ऱ्हास पावणे.------ शक्यता जास्त.
३. पती-पत्नी संबंधात बेबनाव निर्माण होणे.------ शक्यता अतीजास्त.
४. घटस्फोटांची संख्या व शेकडा प्रमाण वाढणे.----- नक्कीच वाढेल.
५. परस्परप्रेमाची गुणवत्ता व दर्जा खालावणे.------ अलबत.
६. परस्परनात्यांतील बेकायदेशीरता व अनैतीकता वाढणे.------ अपरिहार्य.
७. पती-पत्नींचे वैयक्तीक व सांघीक संतुलन बिघडणे.------ अपरिहार्य.
मनोगत कुटूंबातल्या एका कनिष्ठ सभासदावर हे सर्व अगदी स्पष्ट पणे सांगण्याची पाळी का बरे यावी? आम्हाला जेष्ठांचे मार्गदर्शन अपेक्षीत आहे.
यांच्या समर्थकांनी या धोक्यांतून उद्भवणाऱ्या फायद्यांबाबत लिहावेः
जसे तंट्यांचे एक नवीन कारण उद्भवल्याने, वकीलांची मागणी वाढेल, त्यांचे दरडोई उत्पन्न वाढेल, त्यांच्या मुलाबाळांना चांगले दिवस येतील वगैरे, वगैरे, इ.
आगाउ धन्यवाद.