ड्रेस = पसरविणे [ पोह्यांवर कोथिंबीर पसरविणे / रचणे/ सजविणे]
पिक = निवडणे / वेचणे [ जेंव्हा चांगली कोथिंबीर जास्त व खराब, कमी असते तेंव्हा चांगली असलेली, खराब असलेल्या पासून वेगळी करणे]
सॉर्ट = विलग करणे [ कोणतेही दोन प्रकार विलग करणे ]
सॅल्वेज = नष्ट होण्यापासून वाचवणे. [ जेंव्हा चांगली कोथिंबीर कमी व खराब, जास्त असते तेंव्हा चांगली असलेली, खराब होण्यापासून वाचवणे]
धन्यवाद.