भावना प्रार्थनेची नको आरतीत, आशयात शोध तू

आर्जव, कणव ते नको शब्दात, आर्ततेत शोध तू.

जमले का?

धन्यवाद!