काही वर्षांपूर्वी मी २३ चा वगैरे असताना दोन चिमुरड्यांनी मला 'काका' अशी हाक मारल्यावर असाच उडालो होतो. २३व्या वर्षी काका?... पण त्यांच्या आणि माझ्या वयात १५,१६ वर्षांचं अंतर असल्यामुळे काही बोलता आलं नाही..