उत्तर भारतातली ही अहो जाहो करण्याची पद्धत कधी कधी चीड आणणारीच असते. एक दिवसाचा फरक असला वयामध्ये तरी लगेच भैय्या भैय्या करायला लागतात. विशेषतः नात्यांमधे, कॉलेज मध्ये वगैरे नाही.