मला माहीत आहे फुलपाखरू;

अल्पायुषी असतं.

पण तरीही तेसुद्धा आयुष्य;

मधाच बोट चाखत जगतं. ऱ्हे सकारात्मक गाणे नेहमीच गात जा!