गझनीच्या महंमदाने सोमनाथ वर स्वारी केली तेंव्हा तिथले पुजारीही ,तो सोमनाथ आमचे रक्षण करेल ,असे म्हणत तिथेच थांबले. मग जे व्हायचे तेच झाले. सगळ्यांची मुंडकी उडवली गेली तरी कोणीच मदतीला आले नाही. आपल्या देशाचे असेच होणार नाही कशावरून ?
जय हो! (पण कोणाचा?)