हि चर्चा मस्त आहे. कधिही न संपणारी आणि गम्मतशिर ...
काकू , आंटी हे सगळ मानण्यावर आहे. मनाने काकू आंटी होउ नका कधी, मग झाले तर....
सगळे आपोआप नावाने हाक मरू लागतिल. प्रयत्न करून पहा...
छान लिहिले आहे .