शुद्ध मराठी,
मिलिंदरावांच्या प्रतिसादाला जोड देऊन आमच्या ज्ञानात भर घातल्याबद्दल आभारी आहे.
खरं तर बोलीभाषेत व्याकरणाच्या नियमांना अगदीच धाब्यावर बसवल्यामुळे अश्या गोष्टींमध्ये फार गोंधळ उडतो. तुम्ही त्यावर प्रकाश टाकलात हे फार बरे झाले.