चर्चा आता इंग्रजीचा वापर.... किती व कसा.... अशी झालेली दिसते. असो. इंग्रजीत अगदी अगदी घाण शिव्या दिल्या तरी काही जण अगदी आनंदाने ऐकून घेतात. तशीच मराठी शिवी (किंवा हिंदुस्तानी शिवी) दिल्यावर मात्र ह्या लोकांना ती फार-फार लागते, असा अनुभव आहे. असे का बरे असावे?