बऱ्याच प्रमाणात करायची असेल तर तोंडली आधी कुकर मध्ये शिजवून घ्यावीत. ती खूप गार झाली की मग त्यामध्ये मसाला भरावा.

पण मग ती पुन्हा शिजवायची नाहीत का?

चित्रावरून तर मस्त दिसत आहेत.