कुणी आपली वाट पाहावी, ह्याची सुद्धा वाट पाहणे
संपावे हे वाट पाहणे, कुठवर ह्याची वाट पाहणे?
अशा ओळी म्हटले तर गमतीदार शब्द पण म्हटले तर मार्मिक तत्त्वज्ञान. सुंदर विचार.
कविता अतिशय आवडली हेवेसांनल.
-श्री. सर. (दोन्ही)