माझ्या काही (मराठी ) मित्रांच्या घरी त्यांच्या आईला "काकी" म्हण्टले तर ते त्यांना रोजच्या संबोधनासारखे वाटते ; मात्र "काकू" म्हण्टले की त्या (गमतीने का होईना ! ) म्हणतात : " काकू नको रे म्हणू ! काकू म्हणजे काकूबाई वाटते ! "
काकी-काकू हे प्रकर्ण थोडेसे जातिनिहाय असावे असा माझा एक ढोबळ अंदाज आहे.