.... सध्याचे 'बोधन' [जि. निजामाबाद] येथे भिमुडुगुट्टा नावाच्या प्रेक्षणिय स्थळी उपरोक्त पहिल्या २ काल्पनीक आर्यांचे वास्तवीक रूप पाहवयास मिळते.
हाताच्या अंगठ्याचे, पायाच्या अंगठ्याचे असे वित-दिडवीत खोल खड्डे दगडात , बकासुराशी स्पर्धा करतानाचे पुरावे असे तज्ञ सांगतात.
पहिल्या आर्याची शेवटची ओळ वाचता वाचताच मन तिकडे गेले होतेच.
धन्यवाद.