जागेपणिचे भान घेउनी रोज त्याच स्वप्नात राहणे
कुणी आपली वाट पाहावी, ह्याची सुद्धा वाट पाहणे... फारच छान !