पोळी प्रकरण एकंदर रंजक वाटले. इथे मिळणाऱ्या तयार पोळ्यांवर ताव मारावा लागत असला तरी भारतातल्या आईच्या हातच्या पोळ्यांना मुकल्याची चुटपुट लागूनच राहते :(