चौकसराव,
कथेच्या प्रभावाने मनाचा ठाव घेतला म्हणून तिला सुरेख म्हटले खरे, परंतु वाचून मन उदास, खिन्न झाले.
डोक्यात विचारांचा एवढा गोंधळ माजलाय की नक्की काय वाटतंय हेसुद्धा कळत नाही...