नशेत आहे तुझ्यामुळे मी, जबाबदारी तुझीच आहे
असेल किंवा नसेल माझा मलाच पत्ता, तुझ्या घरी ने       ...  चांगली द्विपदी