पण मजा आहे हो. असे वाट पाहायचे अनेक खासकरून विनोदी, माझ्या आठवणींत आहेत. ते क्षण मिळायला भाग्य लागतें. कविता वाचतांना ते जागे झाले.
खरेंच आयुष्याच्या हुंकारापासून वाट पाहावी लागते आहेच.
आता कळते, नाही सरले -कधी संपते वाट पहाणे ! हेंही खरेंच.
आम्हांला शाळेंत हिंदीला एक धडा होता. लेखक अनंत काणेकर. समय पर मिलनेवाले. त्याचीही आठवण झाली.
छान.
सुधीर कांदळकर.