स्वतःची जगण्याची राक्षसी वासना भागवण्यासाठी साऱ्या चराचरावर अत्याचार करीत मोकाट हिंडणाऱ्या मानवाच्या पुन्हा जवळपास जाण्याची माझी इच्छा नाही.

तुझ्यासारख्या खानदानी जीवाची ही अवस्था केलेल्या मानवाचे नावही मनात आणायला मला लाज वाटेल.

हे खऱ्या अर्थाने अरण्यरुदन...