कोणी काका म्हटलें तरी बरें वटतें. चला, आजोबा तर नाहीं म्हटलें.

माझे
ऑब्जेक्शन आंटी म्हणण्याला नसून ते कोणी म्हणावे ह्याला आहे.

अगदीं सहमत. आमचा चि. तीनचार वर्षांचा असल्यापासून त्याचे सवंगडी आम्हांला अंकल अंटी म्हणतात. पहिल्यंदा ऐकतांना मात्र खरोखर विचित्रच वाटलें. अचानक शिडीच्या खालच्या पायरीवरून मध्यल्या पायरीवर गेल्यासारखें वाटलें. अजून कोणी आजोबा नम्हटल्यामुळें सुखी आहोंत.

लेख मात्र मस्त. साधी सोपी घरगुती भाषा ओघवती, मस्त.

सुधीर कांदळकर.