माझ्या मित्रांच्या बायका त्यांच्या नवऱ्यांच्या सर्वच मित्रांना त्यात मीही आलोच काका म्हणत त्यावेळी तर माझे लग्नही झाले नव्हते. तरी त्याचे वाईट वाटून घेतल्याची मला आठवत नाही. तो त्यांच्या संबोधनाचा भाग आहे असे समजून मी सोडून देत होतो. आता मात्र लोकांचा इगो थोड्या थोड्या कारणाने दुखावू लागलाय त्यातलाच हा प्रकार. आपले मानसिक वय महत्त्वाचे !