कथेची बांधणी खास आपल्या शैलीने सुंदर झाली आहे.
आधीच इथे फार उदास वाटत असते त्यात कथा वाचून मन खिन्न झाले.