तुमच्या सगळ्यांची मते वाचून डोक्याची पार मंडई जाली आहे. पण या लोकांच्या बाबतीत मला सहानूभुती वाटते. देवाने या लोकांना या प्रुथ्वीवर पाठवताना यांच्यावर अन्याय केला आहे. या लोकांना इतरांनी समजून घ्यावे असे मला वाटते. या लोकांना
काउन्सिलिंंगची गरज आहे असे मला वाटते. उद्या एखाद्या कुटुंबात असा मुलगा निघाला तर त्या कुटुंबाचे काय हा प्रश्न डोक्यात येतो व त्या कुटुंबाचे विदारक चित्र डोळ्यासमोर येते. किंवा कुटुंबप्रमुख असा निघाला तर बाकिच्यांचे काय हा विचार डोक्यात आल्याने
मी हा विषय चर्चेला टाकला मला दिलेल्या प्रतिसादाब्द्दल सर्व मनोगतींचे आभार.