मागे एकाकडे गेलो होतो तेव्हा टीव्हीवर गाणे लागले होते. शायद मेरे शादी का खयाल (बहुधा) .... राजेश खन्ना आणि टीना मुनीमचे. तेव्हा त्या घरातली छोटी मुलगी गडबड करायला लागल्यावर तिची आई तिला म्हणाली,

"बरका,....., दंगा नाही करायचा आता हं. (टीव्हीकडे बोट दाखवत) ती ताई बघ कशी अंकलशी खेळते आहे, ना, ते बघ. शहाण्यासारख बसायच  "