आम्हाला विंदांची अहो जग पुढे गेले अशी कविता होती

विसरा तो जयघोष रखुमाईवरा बापा

आता साऱ्या मुखाम्वर लारिलप्पा लारिलप्पा

अशी कविता होती. त्यात 'आता जग पुढे गेले' असे उपरोधिकपणे म्हटले होते. ती कविता चाळीस वर्षांपूर्वीची असेल. म्हणजे जग आता त्याच्याही पुढे खूप गेले की !

त्यामुळे असे होणारच.

(ती कविता विंदांची की पाडगावरांची? )

-जगाबरोबर पुढे जाऊन मागचे विसरणारी  

शरू