जो विषय इथे चालला आहे तो  लैंगिकतेशी संबधित नाही असे आपले मत आहे काय?

मी २१व्या शतकात च राहतो पण अगदी ५ व्या शतकाची ही जाण ठेवतो.  व त्यातील जे चांगले आहे ते मानतो.

 भारतात कुमारी मातांची संख्या असेल ही पण ती अमेरिकेसारखी गंभीर नाही.

विषयांतर होत आहे पण लैगिंक शिक्षण दिल्याने एडस ग्रस्तांची कुमारी मातांची संख्या कमी होत असल्याचे जगातील एक तऱी उदाहरण दाखवा. मुळात लैंगिक शिक्षणाचा व वरील दोन्ही समस्यांचा संबध नाही.

(व्यक्तिगत रोख वाटलेला भाग वगळला. : प्रशासक)