मस्त दिसतोय एकदम. मि असाच फक्त कांदा आणि गाजर घालून करते. कांदा उभा पातळ चिरायचा , गाजर किसून घ्यायच. त्याच्यात बारिक चिरलेली कोथिंबिर, कढिपत्ता, हिरवी मिरची, मीठ घालायच. हे मिश्रण वरिल प्रमाणेच उत्तप्प्यावर पसरायच. तव्यावरिल बाजू खरपुस झाली कि उत्तपा उलटायचा. म्हणजे हि भाजी पण थोडी परतली जाते ,, मस्त लागत मग खायला...